Posts

Showing posts from December, 2020
 FACESHIP ITS THE RELATIONSHIP ON FACEBOOK WITHOUT FLESHAL CONTACT. IT COMMUNICATES DIGITAL THINGS BUT NEVER TOUCH EACH OTHER. ALL PLEASURES AND SORROWS ARE SHARED WITHOUT REAL SENSES.  SHRIDHAR TILVE NAIK सतीश तांबे ह्यांच्या पोस्टवर लिहिलेली कॉमेंट  अर्थसंदिग्धता व दुर्बोधता श्रीधर तिळवे नाईक  अर्थसंदिग्धता हा मुळीच काव्यगुण न्हवे तो एक सापेक्ष इफेक्ट आहे आकलन आणि अनाकलन ह्यांच्यामुळे निर्माण झालेला ! दुर्बोधता हे त्याचे टोक ! अर्थसंदिग्धता व दुर्बोधता दोन प्रकारची असते १ सहज २ हेतुग्रस्त जी सहज असते ती अर्थसंदिग्धता व दुर्बोधता उत्तम पण जी अर्थसंदिग्धता व दुर्बोधता मुद्दाम हेतुपूर्वक निर्माण केली जाते ती घटिया ! तिची सुरवात ग्रेस आणि खानोलकर ह्यांनी केली . लेखकाचे कामच मुळी शब्द ह्या साधनांद्वारे अर्थ ह्या माध्यमातून अनुभव निर्माण करणे हे असते हेतुग्रस्त अर्थसंदिग्धता व दुर्बोधता अनुभवाचा गळा घोटते तर सहज निर्माण झालेली अर्थसंदिग्धता व दुर्बोधता ही अनुभवाच्या कक्षा रुंदावते अनुभवविश्व विस्तारते मर्ढेकर हे सहज अर्थसंदिग्धता व दुर्बोधतेचे उत्तम उदाहरण आहे अर्थसंदिग्धता व दुर्बोधता ही