Posts

Showing posts from November, 2018
चिन्हसृष्टीकरण आणि स्थानिकता चिन्हसृष्टीकरणाचा जागतिक कालखंडाचा काळ अद्याप संपलेला नसला तरी आज ना उद्या तो संपणे अटळ आहे विशेषतः कलेच्या संदर्भात . हा काळ सृजनात्मक गर्दीचा काळ आहे आणि त्यामुळेच एडिटर ची गरज आहे इतक्या मोठ्या प्रमाणावर निर्मिती होत आहे कि रसिक गुदमरून जावा साधा इतिहास लिहायला जावा तर काळ आणि अवकाश ह्यांच्या विविधतेचा एव्हढा प्रचंड भडीमार होत आहे कि केवळ डाटा बघून हबकून जायला होते साध्या मराठी आदिवासी संस्कृतीचा अभ्यास किंवा महारांचा वा कोकणस्थ ब्राम्हणांचा अभ्यास करायला जावा तर प्रचंड डाटा उपलब्ध आहे . म्हणजे इथे अवकाशातील केवळ एक जात निवडली तरी संशोधनातील चार वर्षे सहज जावीत साहजिकच जगातील कोकणस्थ ब्राम्हण वैग्रे तर आणखी कठीण हा जो डाटाचा महासागर आपल्यावर आदळतोय त्याचं करायचं काय ? मी ह्यावर शोधलेला उपाय म्हणजे अवकाशाबाबत नागेशी बांदिवडे हे गाव कोल्हापूर हे माझे शहर आणि मुंबई ही महानगरी ही घालून घेतलेली मर्यादा काळाबाबत इसवीसनपूर्व ५००० ते आत्ताचा काळ , दर्शनाबाबत शैव , विचारप्रणालीबाबत विवेकानंद , शिवाजी , बसवेश्वर , फुले , गांधी , आंबेडकर आणि विरोधी पक्ष म्हणून