Posts

Showing posts from March, 2019
हॅपनिंग प्रक्रिया श्रीधर तिळवे नाईक प्रत्येक दशक स्वतःच्या काही हॅपनिंग प्रक्रिया घडवतच साकार होत असते चौथ्या नवतेची  ऐन्शोत्तर पिढी पर्सनल कम्प्युटर रंगीत टीव्ही अप्रोनेट कॅसेनेटिंग अशा काही हॅपनिंग प्रक्रियांना सामोरी गेली नव्वोत्तर पिढी इंटरनेट लॅपटॉप डीव्हीडी अशा काही हॅपनिंग प्रक्रियांना सामोरी गेली तर द्विसहस्त्रोत्तर पिढी फेसबुक ट्विटर पेनड्राईव्ह आदी अशा काही हॅपनिंग प्रक्रियांना सामोरी गेली तर द्विदशकोत्तर पिढी स्मार्ट फोन व्हाटसप अँप अशा काही हॅपनिंग प्रक्रियांना सामोरी गेली प्रश्न असा आहे कि साहित्यिक ह्यांना सामोरे कसे गेले ऐन्शोत्तर पिढीला चारही दशक नावीन्याची नवतेची होती नव्वोत्तर पिढीला पर्सनल कम्प्युटर रंगीत टीव्ही अप्रोनेट कॅसेनेटिंग ह्या प्रक्रिया जूनता म्हणून लाभल्या द्विसहस्त्रकोत्तर पिढीला  पर्सनल कम्प्युटर रंगीत टीव्ही अप्रोनेट कॅसेनेटिंग इंटरनेट लॅपटॉप डीव्हीडी अशा काही हॅपनिंग प्रक्रियां  जूनता म्हणून लाभल्या  तर द्विदशकोत्तर पिढीला  पर्सनल कम्प्युटर रंगीत टीव्ही अप्रोनेट कॅसेनेटिंग इंटरनेट लॅपटॉप डीव्हीडीफेसबुक ट्विटर पेनड्राईव्ह ह्या प्रक्रिया जूनता म्ह
डेज आणि रिलेव्हन्स अलीकडे रोज काही ना काही डे असतो किंवा अशी एखादी घटना असते जी ब्रेकिंग न्यूज असते ५००० पेक्षा जास्त कविता लिहून ठेवल्यामुळं प्रत्येक डेला किंवा न्यूजला साजेशी किमान एक कविता तरी माझ्याकडे असतेच तरीही मी कधी डेला वा ब्रेकिंग न्यूजला रेलेव्हन्ट कविता टाकणे टाळतो माझा कविता टाकण्याचा क्रम मी बदलत नाही जो आधीच ठरलेला असतो ह्यामागे काही तत्वज्ञान वा थेरी नाही बस जगाप्रमाणे जगण्याचा  आणि जगामागे जाण्याचा माझा स्वभाव नाही धन्यवाद श्रीधर तिळवे