युवल हरारीवर विश्वास आहे ना तुमचा ? मग सगळंच फिक्शन आहे अर्थव्यवस्थाही फिक्शन आणि हिंदुत्वही फिक्शन ! आता लोकांनी हिंदुत्व हे फिक्शन निवडलं तर बोंबा कशाला मारता ? आमचं स्पष्ट आहे . युवल हरारी हाच मुळात फिक्शनचा बळी आहे हे असे बळी अधूनमधून उगवत असतात आणि अतिशहाणे लोक त्यांना अटेंड करायला जात असतात क्वान्टम फिजिक्सचीही फोडणी देता येते काहीजणांनां असो ते हरारीन भारतात येण्याचे किती पैसे घेतले कि ते फिक्शन म्हणून सोडून दिले ?
श्रीधर तिळवे नाईक
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment