आदरणीय अरुंधतीजी

तुम्ही सुचवल्याप्रमाणे माझ्या निवडीच्यासंदर्भात काम चालू केले आहे माझ्या टाईप झालेल्या सर्व कविता ब्लॉगरला उपलब्ध आहेत जर आवश्यकता असेल तर मी आत्तापर्यंत टाईप झालेल्या सर्व फायली पाठवून देईन इतरांच्या आवडीनिवडीही तुम्हांला लवकरच कळतील अशी आशा आहे

पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद

श्रीधर तिळवे नाईक 

Comments

Popular posts from this blog