मी फेसबुकवर अनेकदा सांगितले आहे तेच इथे पुन्हा सांगतो
माझ्या कवितांचे चार टप्पे पडतात
१ १९८२ ते १९८७ ह्या कालखंडातल्या कविता मी एका भारतीय विद्यार्थ्यांचे उद्गार आणि डेकॅथलॉन ह्या दोन सिरीजमध्ये प्रकाशित करतो ह्या सर्वच कविता कोल्हापूरशी व अपवादात्मक गोव्याशी निगडित आहेत
२ १९८७ ते २००७ ह्या कालखंडातल्या कविता मी चॅनेल ह्या सिरीजमध्ये प्रकाशित करतो ह्या सर्वच कविता मुंबईशी व अपवादात्मक कोल्हापूर गोव्याशी निगडित आहेत
३ २००८ ते २०१४ह्या कालखंडातल्या कविता मी नेट ह्या सिरीजमध्ये प्रकाशित करतो ह्या सर्वच कविता बॉलिवूड व अपवादात्मक कोल्हापूर गोव्याशी निगडित आहेत
४ २०१४ ते ह्या क्षणापर्यंतच्या कविता निर्वाण सिरीजमध्ये प्रकाशित करतो ह्या सर्वच कविता अध्यात्म व अपवादात्मक कोल्हापूर गोव्याशी निगडित आहेत
एका भारतीय विद्यार्थ्यांचे उद्गार मध्ये कोल्हापुरी भाषा अटळपणे येते त्यामुळे न्हेले न्हवते हाय असे शब्दही येतात
------------------------------------------------------------------------------------------------------------------

Comments
Post a Comment