कोव्हीडमुळं दोन व्यक्तींच्यामध्ये अंतर असणे गरजेचे आहे साहजिकच ह्या अंतराला काही अर्थवाही शब्द देणे गरजेचे होते माझ्या मते इंग्लिशमध्येच HEALTHY DISTANCE हा शब्दप्रयोग वापरला जायला हवा होता आणि मराठीत त्याला आरोग्य अंतर किंवा स्वास्थता/स्वास्थ  अंतर म्हंटल जायला हवं होतं म्हणजे हे अंतर कशासाठी हेही स्पष्ट झालं असतं सध्याचा काळ भाषिक निष्काळजीपणाचा काळ असल्याने फार खोलात न जाता SOCIAL DISTANCE हा शब्द वापरला गेला आणि कोणा ब्राम्हण्याने ग्रासलेल्या व्यक्तीने साथ सोवळे असा सुनील तांबे म्हणतात तसा घाणेरडा शब्द वापरला आणि वातावरण बिघडवून टाकले माध्यमांनी व लोकांनी  हा शब्द वापरू नये ही नम्र विनंती 

श्रीधर तिळवे नाईक 
================================================================

चला तर आम्ही तुम्हाला देशीवादी म्हणतो जागतिक राहू द्या देशी मानदंड कोणते कि तेही तुम्हाला माहित नाहीत मग कशाच्या आधारे तुम्ही मूल्यमापन करता ? 

Comments

Popular posts from this blog