अनुभव येणे आणि अनुभव व्यक्त करणे ह्यांच्यातील अंतर किती असावं ह्याविषयी कुणीही कुणाला उपदेश करू नये एखादा कवी अनुभव येण्याबरोबर ताबडतोब व्यक्त झाला तर तो प्रतिक्रियावादी असतो असा सलील वाघांचा गोंडस गैरसमज नसावा अशी आशा व्यक्त करतो सलील वाघांची अनुभव रिचवण्याची एक पद्धत असेल आणि ती स्लो असेलही पण म्हणून तीच योग्य हे कुणी ठरवलं आणि कोण ठरवणार ?
------------------
ही भाषा माझ्याबाबत असेल तर नो रिऍक्शन पण ही सलील वाघांच्याबाबत असेल तर ऑब्जेक्शन आहे वैचारिक मतभेद आपल्या जागी असावेत आणि ते कडाडून घालावेत पण भाषा थोडी जपून ही विनंती आहे आपले केस आता पांढरे व्हायला लागले महेश नाही का ?
================================================================
निर्मितीप्रक्रियेबाबत एक साधारण गोष्ट अशी दिसते कि अमेरिकन किंवा युरोपियन लेखक सगळं आयुष्य पणाला लावून एक शैली कमवतात आणि मराठी कवी ह्या सगळ्या लेखककविंच्या शैलीची नक्कल मारून बहुशैलीवादी होतात अशा बहुशैलीवादी नक्कलमारु लेखकाचा सांस्कृतिक गवगवाही होता अनेकदा तर स्वतःची अस्सल शैली घेऊन आलेला लेखक मराठीला चालत नाही त्याऐवजी नक्कलमारु लेखक लगेच पॉप्युलर होतो आणि मौजही करतो ह्याचा अर्थ बहुशैलीवादी असू नये असं नाही पण त्या सर्वच शैल्या त्या लेखकाने कमावलेल्या असल्या पाहिजेत अल्बेयर काम्यू आउटसायडरमध्ये स्वतःची अस्तित्ववादी शैली निर्माण करतो आणि प्लेगमध्ये वास्तववादी शैली पण ह्या दोन्ही शैल्यांना खास काम्यू टच असतो हा टच ओरिजिनल असणे फार महत्वाचं असतं मराठीत ज्ञानेश्वर चक्रधर नामदेव एकनाथ तुकाराम मोरोपंत श्रीधर केशवसुत स्वा सावरकर वि स खांडेकर ना सि फडके रा ग गडकरी बालकवी भा रा तांबे पु शि रेगे पु ल देशपांडे मर्ढेकर ग्रेस पु भा भावे बहिणाबाई चौधरी नेमाडे दिलीप पु चित्रे सुरेश भट नामदेव ढसाळ यशवंत महानोर दया पवार दत्ता भगत त्र्यं वि सरदेशमुख ना धो महानोर श्याम मनोहर सतीश तांबे चं प्र देशपांडे किशोर कदम चंद्रशेखर सानेकर रुपेश देशमुख प्रदीप निफाडकर म भा चव्हाण मेघना पेठे सलील वाघ मनोज जोशी ज्ञानदा दिनकर दाभाडे संतोष पवार नितीन वाघ प्रणव सखदेव सत्यपाल राजपूत स्वप्नील शेळके मेघना भुस्कुटे सुनील तांबे महेश पवार हे स्वतःची शैली सापडलेली लेखक होते वा आहेत त्यांच्या आशयाशी तुम्ही वाद घालू शकता पण त्यांनी शैली कमावलीये हे स्पष्ट दिसते काहींच्या शैलीबाबतही वाद होऊ शकतो म्हणजे सावरकर नको तितके संस्कृतप्रचुर लिहतात असे ऑब्जेक्शन तुम्ही घेऊ शकता त्यांच्या आशयावर ऑब्जेक्शन घेऊ शकता पण त्यांची स्वतःची म्हणून एक ओरिजनल म्हणून शैली आहे हे तुम्हाला मान्य करावे लागते ग्रेस नको तितका

Comments
Post a Comment