एकाकीपण , एकटेपण आणि एकांत
एकाकीपण एकटेपण आणि एकांत ह्या भिन्न गोष्टी आहेत एकाकीपण ही एक लादली गेलेली सामाजिक स्थिती असते जिथे माणूस समाजापासून स्वइच्छेने तुटलेला नसतो एकटेपणात माणूस स्वतःच एकटा होतो काही कामे एकट्याने करायची असतात म्हणून म्हणजे तुम्ही संडासात जाता तेव्हा तुम्ही एकट्याने जाता कारण संडासकर्म एकट्याने करण्याची गोष्ट असते एकांत मात्र अध्यात्मिक निवड असते ती एकाची शांतता असते आणि जर हा साधकाचा एकांत असेल तर जो एक उरलाय त्याचाही अंत व्हावा अशी तडफड असते एकांती होणे एकांतिक होणे हे सोपे नसते त्यात तुम्ही एकांगी होण्याचा धोका असतो
जेव्हा महापुरासारखी आत्यंतिक वेदनादायी व दुःखदायी सामाजिक परिस्थिती येते तेव्हा तुम्हाला एकांताचा त्याग करावा लागतो नंतर वेदांती असाल तर तुम्ही म्हणू शकता कि महापूरही माया होती आणि मदत करणारा मीही माया होतो पण एकांताचा त्याग करावा लागतो आणि डाव्या हाताचे दान उजव्या हाताला कळू न द्यावे ह्या अध्यात्मिकतेला अनुसरत लोकांतातुन एकांतात परतावेही लागते
आपत्तीत माणसे घाबरतात आणि धैर्य एकवटून एकमेकाला मदत करत त्यातून बाहेरही पडतात आपत्तीबाहेरील
माणसे करुणा उंचावत मदतीला धावतात माणुसकीचे हे दर्शन घडते तेव्हा नाही म्हंटले तरी बरे वाटतेच माणसाचा माणूस असण्याचा पुरावाच ह्या मदतकार्यातून सादर होत असतो आध्यात्मिकदृष्ट्या ही उन्नती असते कारण माणूस स्वतःच्या स्वार्थाच्या बाहेर पडून इथे कार्य करीत असतो
अण्णासाहेब किर्लोस्करांनी मराठीला काही सुंदर शब्द दिलेत त्यातील एक स्वकपोलकल्पित ते आपल्या नाटकांना स्वकपोलकल्पित म्हणत हे स्वकपोलकल्पित हे

Comments
Post a Comment