छापीलतेला माझा फारसा सपोर्ट नसला तरी ही छापीलता सजग असेल तर मला आवडते त्यामुळे सजगला त्याने अधिकाधिक समकालीन जाणिवेची समीक्षा छापावी अशी सजग शुभेच्छा

कीर्तिकुमार शिंदे हा माझ्या परममित्रांपैकी एक आहे त्यामुळे त्याच्या पाठीशी असणे मी मित्रकर्तव्य समजतो आशा बाळगतो कि हा महापंच योग्य जागी योग्य कारणांसाठी असेल महापंचलाही माझ्या हार्दिक शुभेच्छा

काळ असा आला आहे कि दृश्यांच्या साहाय्याने तुम्हाला आंधळे केले जाते अशावेळी प्रथम सजग असणे गरजेचे अन्यथा पंच हवेला आणि ज्याला सुधारायचे तो हवेत गायब असे होऊ शकते

श्रीधर तिळवे नाईक 

Comments

Popular posts from this blog