चॅनेल डिस्ट्रॉयरीं अर्थात जागतिकीकरणात नष्ट होत चाललेल्या गोष्टी हा माझा काव्य संग्रह ग्रंथालीतर्फे येतोय तो साधारण २००९ मध्ये प्रकाशित होईल हे आता स्पष्ट झालंय . संग्रहाच्या नावाचे स्पष्टीकरण देणे आवश्यक वाटल्याने हे टिपण देतोय
सर्वसाधारण पोस्टमॉडर्न ने अनेक शेवट मांडले म्हणजे SUBJECT IS DEAD किंवा IDEOLOGY IS DEAD किंवा AUTHOR IS DEAD किंवा HISTORY IS DEAD जागतिकीकरणानेही अनेक गोष्टीचे एन्ड घडवून आणले त्यातील काही एंड्स वर ज्या कविता आपोआप आल्या त्यांच्या कविता ह्या संग्रहात आहेत ह्या कविता १९८७ ते २००६ ह्या दरम्यान लिहिल्या गेलेल्या आहेत
कुठल्या गोष्टींचा जागतिकीकरणात एन्ड झाला
१ सर्वात प्रथम एका जुन्या कमर्शियल जगाचा अंत झाला एका नव्या चिन्हसृष्टीय जगाचा अंत झाला जग ही कविता त्यावर आहे
२ दुसरी गोष्ट गांधीवादाचा अंत शस्त्रांना समजावण्याची ताकद फक्त गांधीवादात होती शस्त्रांना समजवण्याचे दिवस ह्या कवितेत ह्या एन्ड बाबत सूतोवाच आहे
३ तिसरा शेवट छोट्या छोट्या दुकानांचा आहे तिळवे भांडार ह्या कवितेमध्ये हा एन्ड आहे
४ चौथा एन्ड पेजरचा आहे पेजर ह्या चिन्हसृष्टीतील सेमिऑडिटींचा शेवट सर्वांना माहित आहे ह्या पेजरचा एन्ड चौथ्या कवितेत आहे
५ पाचवा एन्ड पर्यावरणाचा निसर्गाचा आहे नदीचा आहे हा एन्ड पावसाळा : मुंबई , निसर्ग माणसाळून , नदी १ नदी २ (ह्यात मिठी नदीचा शेवट आहे ) ह्या कवितांच्यात आहे
६ सहावा शेवट हा मेडिकल क्षेत्रातल्या निश्चित निदानांचा आहे पोस्टमॉडर्न ने आयुर्वेद वैग्रे समांतर प्रणाली पॅरलल पॅथी पुन्हा केंद्र स्थानी आणल्या पण त्यामुळे निश्चित निदाने प्राप्त झाली का ? तर नाही इतक्या तपासण्या इतक्या डायग्रॅम्स पण काही निश्चित निदान नाही संदर्भ मला झालेल्या न झालेल्या मूळव्याधीचा आहे आरोग्य : संदर्भ : मूळव्याध ह्या कवितेत हा निदानांचा एन्ड आहे
७ सातवा एन्ड प्रेमातल्या वफादारीचा आहे तो वफा ह्या कवितेत आहे
८ आठवा एन्ड हा खुद्द कविंचा आणि कवितेचा आहे आहे तो कवी ह्या कवितेत आहे
९ आणि सर्वात शेवटचा एन्ड हा आसपासच्या प्राणिसृष्टीचा आणि शहाणपणाचा आहे माझ्यासाठी हत्ती हा फक्त प्राणी नाही तर शहाणपणाचे प्रतीकही आहे हत्तीचा शेवट म्हणजे प्राणिसृष्टी आणि शहाणपणाचा शेवट ! हा शेवट हत्ती ह्या कवितेत आहे
ही सगळी प्रक्रिया डिस्ट्रॉय करणारी असल्याने संग्रहाचे नाव चॅनेल : डिस्ट्रॉयरी
श्रीधर तिळवे
चॅनेल डिस्ट्रॉयरीं अर्थात जागतिकीकरणात नष्ट होत चाललेल्या गोष्टी प्रकाशन दिनांक २५ मार्च २००९ प्रकाशक ग्रंथाली लेखक श्रीधर तिळवे

Comments
Post a Comment