मी अर्णब गोस्वामीबद्दल लिहीत नाही कारण मी रिपब्लिक टीव्ही पहात नाही अर्णब गोस्वामी अँकर म्हणून समोरच्या माणसाला त्याची बाजू मांडायची संधीच देत नाही आणि समोरच्याला बोलायला संधी न देणारा अँकर माझ्या तत्वात बसत नाही निखिल वागळेंनीं नंतरच्या काळात हाच उद्योग करायचे त्यामुळे मी त्यांनाही पाहणे सोडून दिले होते पत्रकाराचे काम सत्य शोधणे आणि मांडणे हे आहे स्वतःची आयडियालॉजी मांडणे नाही असं माझं मत आहे सध्याच्या प्रोपोगंडिस्ट पत्रकारितेत ते आऊटडेटेड आहे असो  मात्र फिल्म इंडस्ट्रीत काम करत असल्याने अर्णब ह्यांनी  घेतलेली कंगना राणावतची मुलाखत मात्र मी पाहिली होती माझे विद्यार्थी व टीममेट मात्र त्यांना आवर्जून पहात असतात 

श्रीधर तिळवे नाईक 

व्यवहारी आहात ह्याचा अर्थ शहाणे आहात असा होत नाही 

श्रीधर तिळवे नाईक 

Comments

Popular posts from this blog