डेज आणि रिलेव्हन्स
अलीकडे रोज काही ना काही डे असतो किंवा अशी एखादी घटना असते जी ब्रेकिंग न्यूज असते ५००० पेक्षा जास्त कविता लिहून ठेवल्यामुळं प्रत्येक डेला किंवा न्यूजला साजेशी किमान एक कविता तरी माझ्याकडे असतेच तरीही मी कधी डेला वा ब्रेकिंग न्यूजला रेलेव्हन्ट कविता टाकणे टाळतो माझा कविता टाकण्याचा क्रम मी बदलत नाही जो आधीच ठरलेला असतो ह्यामागे काही तत्वज्ञान वा थेरी नाही बस जगाप्रमाणे जगण्याचा आणि जगामागे जाण्याचा माझा स्वभाव नाही धन्यवाद
श्रीधर तिळवे

Comments
Post a Comment