१९९० नंतर जगाच्या इतिहासात इतके विविध धक्कादायक शोध लागलेत की आधीचे इतिहास कचऱ्याच्या पेटित टाकायच्या लायकीचे झालेत पण मराठी लोकांचा ह्याबाबतीतला अनभिज्ञपणा तारीफेकाबील ! महान विचारवंतांना दुखवायची भारतीय विचारवंतांची तयारी नाही त्यामुळे तडजोडीचे इतिहास पुन्हा पुन्हा सांगितले जातात अस्मितांचे इतिहास घेऊन राजकारण खेळले जाते  सत्य काय आहे त्यापेक्षा कोणतं सत्य मांडले म्हणजे लाईक्स मिळतील फॅनफॉलोइंग मिळेल मते मिळतील त्याचा विचार करून कालबाह्य झालेला इतिहास सादर केला जातोय

गोड बोलणं आणि खोटं बोलणं ह्यातील अंतर सर्वांना कळो ह्याच शुभेच्छा श्रीधर तिळवे नाईक 

Comments

Popular posts from this blog